Bharat Jadhav | अभिमानाचा क्षण, भरत यांची लेक बनली डॉक्टर

2021-09-28 7

अभिनेता भरत जाधव यांची मुलगी डॉक्टर झाली. सोशल मीडियावर भरत यांनी मुलीसोबतचा फूट शेअर करत तिचा खूप अभिमान वाटत असल्याचं म्हंटल. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre